-->
Subscribe Feed
Subscribe in Reader Subscribe in a Reader  Subscribe :
Subscribe SMS

Home » IBN, IBN Lokmat » IBN Lokmat turns one year old

IBN Lokmat turns one year old

Posted by Anish K.S on Mar 28th, 2009 // 6 Comments

IBN Lokmat turns one year old

IBN Lokmat turns one year old

India’s contemporary and highly inclusive Marathi news channel IBN Lokmat successfully completes one year on the auspicious day of Gudi Padwa. Since its inception a year back, IBN Lokmat has always been in news for its outstanding performance and unmatched commitment to providing unbiased news. Even before completing its first year as a Marathi news channel, IBN Lokmat won the first ever ‘Sanskriti Darpan Gaurav Award 09’ for the Best Marathi News Channel while Nikhil Wagle, Editor IBN Lokmat won the Best News Anchor award. IBN Lokmat was also conferred with ‘Ma.Ta-Sanman 2009(instituted by Maharashtra Times) for ‘Reportaaz’ in the Best Program category and Dipti Raut also received Best Anchor for the above program.

IBN Lokmat is very comprehensive in its approach and adopts unique concepts like Citizen Journalism. The programmes shown are very informative and interactive. All means of interactivity like Internet, voice, sms are used which helps them to have a holistic blend of news. IBN Lokmat never restricts its news to Mumbai alone; it has the highest number of regional bureaus with highly motivated multimedia video journalists around Maharashtra. IBN Lokmat’s very famous programme ‘Great Bhet’ had famous personalities like Sachin Tendulkar, Aamir Khan, and Ashok Chavan (after becoming the Chief Minister) first time being interviwed by Marathi news channel.

On the occasion of 1st anniversary of IBN-Lokmat Rajdeep Sardesai, Editor-in-Chief, IBN18 Network said, “It was on the auspicious occasion of Gudi Padwa last year, when we launched and today we are elated on celebrating the 1st anniversary of IBN-Lokmat. We wish to thank our viewers for the trust they have bestowed upon us, and are proud of what we have been able to achieve in our first year of operations. I am confident that the team at IBN-Lokmat will continue to bring news that is holistic & immediate in the times to come.”

Nikhil Wagle, Editor IBN-Lokmat on completion of one year said, “We are very happy to have successfully completed one year. I would like to take this opportunity to thank all our viewers for their continuous support. Our endeavor will always be to keep up with our promise of sharing right and honest news first for the viewers.”

6 Responses to " IBN Lokmat turns one year old "

  1. Mahesh says:

    माननीय संपादक महोदय
    मी आपला नियमित वाचक आहे. आपण अनेक गोष्टी समाजा समोर आणून त्याला योग्य न्याय मिळून देता त्या बद्दल आपला विश्वास वाटतो. विठठला च्या दर्शनासाठी लागले तब्बल ४२-४३ तास दशमीच्या पहाटे सकाळी ६:०० ते द्वादशी च्या पहाटे 3:30 याला जबाबदार बेशिस्त वारकरी, बेशिस्त पोलिस यंत्रणा, VIP पासेस आणि अखेरीस मुख्यमंत्र्यांची महापूजा तेथील सत्य वृतांत आपल्या ला मेल करीत आहे तो निदर्शनास आणून द्यावा ही नम्र विनंती (यात कोणालाही दूख वायाची किंचितही अपेक्षा नाही पण त्यांची चुक त्याना दाखवावी आणि पुढील वर्षी या चूका पुन्हा होऊ नयेत इतकीच अपेक्षा)

  2. Mahesh says:

    जबाबदार पोलिस यंत्रणा : सकाळ पासूनच रांगेत गर्दी होती. अनेक वृद्ध वारकरी देखिल या रांगेत प्रमाणिक पणे उभे होते. परतु अनेक ठिकाणी अनेकदा बेशिस्त वारकरी रांगेत फसवे गिरी करून आत घुसले (दरवर्षी घुसतात) यात त्याना दोष देऊन फायदा नाही कारण ते अडाणी आहेत पण जबाबदार पोलिस यंत्रणा यात काहीच करीत नाही उलट निर्लज्जा सारखे टाइम पास करीत असतात (गप्पा गोष्टी, खाणे-पिणे, उगीचच नको तिथे आरडा ओरडा करणे) हे तर दर वर्षीच नाटक आहे. पुण्यात मात्र गणेश उत्सव खुप मोठ्ठ्या प्रमाणात साजरा केला जातो पण त्यात ही एक शिस्त असते यात खरोखर पोलिस यंत्रणा खूप कष्ट घेते. पंढर-पुरात कोणतीही शिस्त बद्धता नसते. रांग अभियांत्रिकी कॉलेज पर्यंत गेली होती पण पोलिस गोपुळ पूरा पर्यंत च होते त्या पुढचे काय ? अनेक पोलिस आपली जागा सोडून फ़क्त टाइम-पास करीत होते आणि आपली ड्यूटी संपल्यावर घरी जात होते याचा परिणाम मागे रांगेत उभे असलेले वारकरी आणि भाविक ५-६ तास एकाच ठिकाणी बसून होते शेवटी आमच्या वयाचे तरुण भाविक एकत्र येउन मध्ये घुस खोराना हुसकावून लावले असच दरवर्षी होत आहे असच असेल तर पोलिस यंत्रणा कशासाठी आहे ? तिकडे नो एंट्री वगैरे प्रकारच नाहीत त्यामुले बेशिस्त वारकरी कोठून ही आत घुसु शकतात. आणि सांगायला ही लाज वाटते अनेक पोलिस आपले नातेवाईक घुसवलेच पण त्याच बरोबर ५०-१०० रु. साठी आपला इमान विकला (अगदी देवाच्या दारात ही)

  3. Mahesh says:

    VIP पासेस : किती वेळ गर्दी पुढे सरकत का नाही विचारले असता अनेकदा VIP पासेस च कारण सांगण्यात आल. अनेक वर्षाची परंपरा असलेल पूर्ण जगभरात सर्वांची माउली म्हणून ख्याति असणार एकमेव देउल. हा गरिबांचा पोशिंदा आहे, या माउलीला सगळे धर्म सारखे. येथे ना भेदा-भेद, येथे ना लहान मोठ्ठा, म्हणुनच वारी केलेल्या व्यक्तीच्या पाया पडण्याचा प्रघात आहे (ती लहान असो अथवा मोठ्ठी) हा नाही पैशासाठी उभा हा तर उभा फ़क्त भक्त आणि त्याच्या भक्ति साठी ते ही अगदी एका विटेवर. आणखी एक महत्वाच विठठलाच नाव – ज्याला विटाल लागत नाही तो (सदैव प्रत्येक्ष गभारयात जाउन साक्षात् मूर्तीला स्पर्श करवून देणार अस हे एकमेव तीर्थ क्षेत्र) मग येथे VIP पासेस आलेच कसे ? ज्या गोष्टी साठी तीर्थ क्षेत्र आहे त्याला गालबोट लागलच कस ?

  4. Mahesh says:

    मुख्यमंत्र्यांची महापूजा : मुख्यमंत्रीच्या हस्ते महापूजा हा त्यांचा आणि महाराष्ट्राचा गौरव आहे. त्याला विरोध नाही पण मुख्य मंत्री साहेब हेलीकॉप्टर मधून आलात वार करीना त्रास होऊ नये म्हणून पूजा लवकर आटपून हेलीकॉप्टर मधून गेलात पण आपण येणार म्हणून आपल्या सुरक्षत्तेसाठी दशमीच्या संध्याकाळी 7:०० ते एकादशीच्या पहाटे ४:०० पर्यंत तब्बल ९ तास रांग थांबविण्यात आली आपण २-२.३० तासात पूजा आटोपली पण त्या ९ तासांच काय ? अनेक जन म्हणतील त्यात काय झाल पण मित्रहो त्या संध्याकाळी आणि रात्रि पाउस पडत होता. सर्व वारकरी (वृद्ध, महिला, लहान मूल, इतर) दिवस भर रांगेत थांबुन थकले होते (रिद्धि सिद्धि गणेश मंदिर ते अभियांत्रिकी कॉलेज) पाउसा पासून संरक्षक म्हणून ही काही नव्हत ते ९ तास पाउस थंडी झेलत तेथील घाण नाल्या (संडास आणि मुतारी) जवळ डासांचा दुर्गंधीचा त्रास सहन करीत वारकरी झोपले त्यात अनेक पोलिसांनी अनेकदा झोपलेल्या त्या वार करीना hatakal अनेकानि दांडू चाही वापर केला आणि अखेरीस ५.३० ला रांग पुढे सरकू लागली.

  5. Mahesh says:

    शेड खालील रांग : दर्शन रांगेसाठी असलेल्या इमारतीत ८ मजले असतील तर अंदाजे ५ तास वेळ लागतो पण रिद्धि सिद्धि गणेश मंदिराजवल (स्मशान भूमि शेजारी) (७-8 शेड) शेड खाली असणार्या रांगेला सकाळी ६.३० ते संध्याकाळी साधारण 5:30 – 6:०० म्हणजे तब्बल ११-१२ तास लागल्यावर पोलिस यंत्रनेकडे चौकशी करीता VIP पासेसच कारण सांगण्यात आल खुप वाद ही घातला तेव्हा कोठे यंत्रणा चालू झाली शेड च्या अवती भवति असणारे अनेक पोलिस नियत्रक निव्वळ टाइम पास करीत होते काहीच पोलिस अगदी मनपूर्वक काम करीत होते

  6. Mahesh says:

    ज्या वारीच घरोघर गोड कौतुक होत त्या वारी चा एवढा मोठा अपमान एवढी अमानुष वागणूक पहायला मिलाली की डोळ्यातून फ़क्त पाणीच येऊ शकत वारकरी बेशिस्त असतील अणि आहेतच हे मान्य पण ते गरीब बिचारे खेड-गावातून येतात थकलेले विठू ची आस असलेले असतात त्याना त्या अमानुष वगानुकिच ही काही नाही पण विठू च दर्शन एकादशीला नाही झाल याचच दुःख झाल बोंम्ब स्फोट करून अनेक जीव ठार करणारा ही पोलिसांच्या संरक्षणते खाली असतो पण आपली च संस्कृति जोपसणारे ते वारकरी अमानुष त्रास सहन करितात ब्र ही न काढत उलट पांडुरंग परीक्षा घेतोय अस म्हणून डोळ्यात पाणी आणून स्मित हास्य देतात त्यांची फसवणूक होत आहे प्रशासनाला याचे काहीच वाटत नाही का ? अफाट जन समुदाय आहे त्याना आवरण सोप्पी गोष्ट नाही पण त्याना त्रास होऊ नये याची तरी कालजी घ्या त्याना मदत करा VIP पासेस पेक्षा वृद्ध लोकाना पासेस चालू करा, दर्शन रान्गेचा मार्ग बदला, त्या रांगेत स्वच्चता ठेवा (अनेक ठिकाणी कचरा टाकायला डबे ठेवा) वार करीना वाटेत प्रसाद वाट-नारया व्यक्तिना त्या स्वच्च्तेची ही जाणीव करून द्यावी लोकाना एकादशी संपन्यापूर्वी दर्शन होण्याची कालजी घ्यावी प्रशासन कमी पडत असेल तर नागरिकांची, संस्था, मंडलाची मदत घ्यावी त्याना आवाहन कराव या पवित्र कार्यात ते नक्कीच मदत करतील

    धन्यवाद !!!

Leave a comment

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes